"मल्हार कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
दुवा
ओळ १:
'''मल्हार कोळी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक समाज आहे. हे मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. यांना '''पानभरी कोळी''' असेही म्हणतात. हे नाव त्यांच्या पाणी भरण्याच्या कामावरून पडले असावे. हे [[ठाणे]], [[मुंबई]] व देशावर आढळतात. यांच्यात भोईर, जाधव, केरव, लांग, पोवार, शरणपाद, शेलार, सोज्वळ आणि वेखंडे ही नावे आढळतात. [[पंढरपूरापंढरपूर|पंढरपुराजवळ]] पुष्कळ मल्हार कोळी येसकर (वेसकर) म्हणून आढळतात. [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यात]] बरेचजण शेती करतात. मराठेशाहीत [[सिंहगड]], [[तोरणा]] व [[राजगड]] यांचे वंशपरंपरागत रक्षक (गडकरी) हे कोळीच होते. ठाणे जिल्ह्यात अनेक मल्हार कोळी कुणब्यांत समाविष्ट झाले. १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे यांची लोकसंख्या ८९,०४७ होती.
 
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]