"सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. आंबेडकर उच्चवर्णीयांना जाती...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
No edit summary
ओळ १:
सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)
डॉ. आंबेडकर उच्चवर्णीयांना जातीची अहंता सोडायला भाग पाडले आणि दलित व मागास समाजाचे समग्र मानसिक परिवर्तन करून त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली . शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा विचार सर्वार्थाने परिणामकारक ठरला आणि यातूनच अभूतपूर्व बदल घडून आला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समर्पकता समकालीन संदर्भात माडणे आवशक आहे समाजाच्या प्रती विद्यापीठाचे उतरदायीत्त्व आहे ते निभावण्याचा प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ग्रथांच्या माध्यमातून प्रयन्त केला आहे.