"सुन यात-सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 89 langlinks, now provided by Wikidata on d:Q8573
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{चिनी नाव|सुनसन}}
[[चित्र:Sun Yat-sen 2.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''सुनसन यातयत-सेन''' (मराठी लेखनभेद: '''सुन यात-सन''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 孫逸仙 ; [[फीनयिन]]: ''Sūn Yìxiān'' ; [[वेड-जाइल्स]]: ''Sun I-hsien'' ; [[कांतोनी भाषा|कांतोनी]]: ''Sun Yat-sin'' ) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८६६; [[श्यांगषान]], [[क्वांग्तोंग]], चीन - १२ मार्च, इ.स. १९२५ ; [[पेइचिंग]], चीन) हा [[चीन|चिनी]] क्रांतिकारक व [[चीनचे प्रजासत्ताक|चीनच्या प्रजासत्ताकाचा]] अध्यक्ष होता. चिनी साम्राज्यावरील [[छिंग राजवंश|छिंग घराण्याच्या]] अमलाविरुद्ध इ.स. १९११ साली झालेल्या लोकशाहीवादी आंदोलनाचा हा प्रणेता होता. इ.स. १९१२ साली [[चीनचे प्रजासत्ताक|चीनचे प्रजासत्ताक]] स्थापन झाल्यावर नवनिर्मित प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा याच्यावर सोपवण्यात आली. इ.स. १९१९ साली स्थापलेल्या [[कुओमिंतांग]] पक्षाचा हा सहसंस्थापक व पहिला पक्षनेता होता. साम्राज्योत्तर काळात चीनचे एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला सुन [[तायवान सामुद्रधुनी]]च्या दोन्ही किनार्‍यांवरील समाजांत महनीय मानला जाणारा इ.स.च्या २०व्या शतकातील एकमेव चिनी राजकारणी आहे. याला चीनच्या प्रजासत्ताकात "राष्ट्रपिता", तर चीनच्या जनता-प्रजासत्ताकात "लोकशाहीवादी क्रांतीचा प्रणेता" मानले जाते.
 
== बाह्य दुवे ==