"श्रीरामाचे पूर्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,२८६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो (Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q5531591)
'''श्रीरामाचे वंशज''' किंवा भगवान राम ह्यांची वंशावळ (पूर्वजांसाहित) व त्याविषयीची माहिती हिंदू अध्यात्मिक साहित्य [[विष्णु पुराण]] ,[[ब्रह्म पुराण]] आणि श्रीमद्भागवतम् ह्यात आढळते.
{{विस्तार}}
==रामाचे पूर्वज==*प्रभु श्रीरामांची वंशावळ*
 
०० - ब्रह्मा
 
०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची.
 
०२ - मरीची चा पुत्र कश्यप.
 
०३ - कश्यप चा पुत्र विवस्वान.
 
०४ - विवस्वान चा पुत्र वैवस्वत मनु.
(याच्याच काळात जलप्रलय झाला)
 
०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु,
१० पैकी. (याने अयोध्याला राजधानी
व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली)
 
०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी.
 
०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी.
 
०८ - विकुक्षीचा पुत्र बाण.
 
०९ - बाणचा पुत्र अनरण्य.
 
१० - अनरण्यचा पुत्र पृथु.
 
११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु.
 
१२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार.
 
१३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व.
 
१४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता.
 
१५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी.
 
१६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित.
 
१७ - ध्रुवसंधी चा पुत्र भरत.
 
१८ - भरतचा पुत्र असित.
 
१९ - असितचा पुत्र सगर.
 
२० - सगरचा पुत्र असमंज.
 
२१ - असमंजचा पुत्र अंशुमान.
 
२२ - अंशुमानचा पुत्र दिलीप.
 
२३ - दिलीपचा पुत्र भगीरथ.
(यानेच गंगा पृथ्वीवर आणली)
 
२४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ.
 
२५ - ककुत्स्थचा पुत्र रघु.
(अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा
पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू
कुळ हे *रघुकुळ* म्हणुन प्रसिद्ध झाले)
 
२६ - रघुचा पुत्र प्रवृद्ध.
 
२७ - प्रवृद्धचा पुत्र शंखण.
 
२८ - शंखणचा पुत्र सुदर्शन.
 
२९ - सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण.
 
३० - अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग.
 
३१ - शीघ्रगचा पुत्र मरु.
(याच्या सत्तेने आताचे अरबस्तान #
मारुधर, मरुस्थान किंवा मरूभूमी
म्हणून ओळखले जायचे)
 
३२ - मरुचा पुत्र प्रशुश्रुक.
 
३३ - प्रशुश्रुकचा पुत्र अम्बरीष.
(राजाने कायम संन्यस्त असावे
याचा परिपाठ यांनीच घातला)
 
३४ - अम्बरीषचा पुत्र नहुष.
(यांच्यापासुन कुरुवंश सुरु होतो)
 
३५ - नहुषचा पुत्र ययाति.
 
३६ - ययातिचा पुत्र नाभाग.
 
३७ - नाभागचा पुत्र अज.
 
३८ - अजचा पुत्र दशरथ.
 
३९ - दशरथचे चार पुत्र
*राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.*
 
ब्रह्माच्या *४०व्या पीढ़ीत* श्रीराम जन्मले.
 
==वाल्मिकी रामायण==
==रामाचे वंशज==

संपादने