"विकिपीडिया:धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎पृथ्वीराज तौर: नवीन विभाग
ओळ १३३:
[[चित्र:Mumbai_Central_main_building_at_night.jpg|250 px|इवलेसे|स्थानकाची इमारत]]
{{मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा}}
 
== पृथ्वीराज तौर ==
 
*उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::::::>::::::::::>::::::::::::>::::::>::::::::>::::::::::::::>:::::::::::::१) इथे उजव्या कोपऱ्यातटिचकी मारा (क्लिक करा)
*उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::::::>::::::::::>::::::::::::::::::::::::२अ) या उजव्या कोपऱ्यात,इथेवर किबोर्डचे अतीछोटे चित्र येईल त्यावर क्लिककरा
*उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::>२ब) हे वाचताना क्लिक करण्याच्या आत चित्रचिन्ह गेले तर पुन्हा क्लिक करा,आठवणीने चित्रचिन्हावर क्लिककरा
*उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::>:::::>::::::::::>:::::::::::: ३) आणि मग अक्षरांतरण पर्याय निवडा,इन्स्क्रिप्टची सवय असल्यास मराठी लिपी निवडा
 
 
** हि ":>:" बाण चिन्हे तुमचे उजवी कडे लक्ष जावे आणि चिन्हावर चटकन टिचकी मारता यावी म्हणून उजवी कडे टिचकवण्यास सांगते.टायपींग साठी या :>: बाण चिन्हांची आवश्यकता नाही.
** कंट्रोल + एम ने सुद्धा मराठी निवडू शकता; अथवा आपण आपल्या आवडीची इतर युनिकोड टंकन पद्धती वापरू शकता.
 
 
*मराठीत लिहिणे जमले नाही तर :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::४)तुमची नेमकी कन्फ्युजन्स आम्हाला सांगा
==स्वातंत्र दिवस १५ ऑगस्ट २०१५ साठी आपला शुभेच्छा संदेश (केवळ मराठीतून) नोंदवा==
 
प्रकाशित पुस्तके
 
अनुवाद
 
बालवाचकांसाठी अनुवाद
फर्डीनंडची गोष्ट, मुनरो लीफ यांच्या कथेचा अनुवाद, प्रकाशक- भारत ज्ञान विज्ञान समुदाय पुणे, २०००
छकडा टांगा मोटार, प्रकाशक - भारत ज्ञान विज्ञान समुदाय पुणे, २०००
युनोची तीन वचने, मुनारो लीफ यांच्या पुस्तकाचा अनुवाद, प्रकाशक - भारत ज्ञान विज्ञान समुदाय पुणे, २००५
अंकल एपलसिडची कहाणी, आलीकी यांच्या कथेचा अनुवाद, प्रकाशक - भारत ज्ञान विज्ञान समुदाय पुणे, २००७
बसराची ग्रंथपाल, जेनीट विंटर, प्रकाशक - भारत ज्ञान विज्ञान समुदाय पुणे, २०११
जादूच्या बिया, प्रकाशक - भारत ज्ञान विज्ञान समुदाय पुणे, २०११
 
अनुवादित कवितासंग्रह
होरपळलेल्या माणुसकीची कविता, जमातवाद विरोधी कवितांचे सम्पादन आणि अनुवाद, दिग्नाग प्रकाशन, पुणे २००३
 
अनुवादित कथासंग्रह
जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी, प्रकाशक- मासिक ऋग्वेद चील्ड्रन्स रिलीफ फंड, आजरा कोल्हापूर, प्रथम आवृत्ती २०१५, दुसरी आवृत्ती २०१६
खजिना आनंदकथांचा, प्रकाशक - निर्मल प्रकाशन, नांदेड, २०१५
 
संपादित ग्रंथ
साहित्य आणि विद्रोह, प्रकाशक - चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, २००८ या ग्रंथाला बुलडाणा येथील तुका म्हणे साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
साहित्य जागर, (सहकार्याने), प्रकाशक - कैलास प्रकाशन, औरंगाबाद, २००९ स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षाला द्वितीय भाषेचे क्रमिक पुस्तक म्हणून हे सम्पादन अभ्यासासाठी लावण्यात आले होते.
नाट्यवैभव, (सहकार्याने), प्रकाशक - लातूर, २००९, स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी द्वितीय वर्षाला ऐच्छिक मराठीसाठी क्रमिक पुस्तक म्हणून हे सम्पादन अभ्यासासाठी लावण्यात आले होते.
मराठी शाहिरी कविता, ( डॉ. मनोहर जाधव यांच्या सहकार्याने), प्रकाशक - चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद २००९
सृजनपंख, (स्वाती काटे यांच्या सहकार्याने), प्रकाशक- सायन प्रकाशन, पुणे २०११. शालेय विद्यार्थ्यांच्या कविता आणि चित्रांचे सम्पादन 'सृजनपंख' मध्ये करण्यात आले आहे. इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील आपटे वाचन मंदिराचा 'पार्वतीबाई तेलसिंगे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार', बुलडाणा येथील भारत विद्यालयाचा 'शशिकलाताई आगाशे राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार'२०१३, कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचा शेवडे गुरुजी साहित्य पुरस्कार आणि सानेगुरुजी वाचनालयाच्या पुरस्कारानी या संपादीत ग्रंथाचा गौरव करण्यात आला.
 
कवितासंग्रह
गाव आणि शहराच्या मधोमध, प्रकाशक- शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, २०१३. या कवितासंग्रहास एकूण अकरा पुरस्कार मिळाले.
 
भित्तीकविता
चीफ सिएटल यांच्या पर्यावरण विषयक संदेशाचे भाषांतर 'आपण या पृथ्वीचा अंश आहोत' भित्तीपत्रक कविता म्हणून प्रकाशित आहे. प्रकाशक - प्रतिमा पाब्लीकेशन्स, पुणे २०१६ (सम्पादन- स्वाती काटे)
चार्ली चेप्लीन यांनी आपल्या मुलीला लिहिलेल्या पत्राचे भाषांतर 'लेकीस पत्र' म्हणून भित्तीपत्रक स्वरूपात प्रकाशित आहे. प्रकाशक - मैत्री प्रकाशन, लातुर २०१६