"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ८५:
[[स्वातंत्र्य|स्वातंत्र्यानंतर]] भारताची [[लोकसंख्या]] वेगाने वाढू लागली.त्यामुळे श्रमशक्ती वाढत गेली. अपुऱ्या [[आर्थिक विकास|आर्थिक विकासा]]<nowiki/>मुळे या अतिरिक्त श्रमशक्तीला द्वितीय व तृतीय क्षेत्रात सामावून घेता आले नाही. त्यामुळेच बेकारी वेगाने वाढत गेली. 
 
=== २. शेती मशागतीचे मागास स्वरूप ===
अज्ञान व निरक्षरतेमुळे भारतातील शेतकरी शेतीमध्ये परंपरागत पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे भूमीची उत्पादकता कमी राहते आणि रोजगार वाढत नाही. परिणामतः बेकारी वाढते. 
== संदर्भ ==
{{reflist}}
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले