"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
छोNo edit summary
ओळ ३४:
 
==== क) घर्षणात्मक बेकारी (संघर्षात्मक बेकारी ) ====
या प्रकारच्या बेकारीमध्ये आर्थिक संघर्षामुळे श्रमिकांना तात्पुरत्या स्वरूपात बेकार व्हावे लागते.  यंत्रातील[[यंत्र|यंत्रा]]<nowiki/>तील बिघाड, कच्च्या मालाची [[टंचाई]], [[वीज]] कपात]] इ. मुळे  श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. अशा स्थितीत श्रमिकांना एक काम सोडल्यापासून दुसरे काम स्वीकारेपर्यंत बेकार राहावे लागते, म्हणून त्याला घर्षणात्मक बेकारी म्हणतात . कारण या बेकारीच्या मधल्या काळात त्यांनी परिस्थितीशी [[संघर्ष]] केलेला असतो. 
 
=== ३. चक्रीय बेकारी ===
ओळ ४५:
 
== भारतातील बेकारीची परिस्थिती (सद्यस्थिती) ==
भारतात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कामगारांना इच्छेविरुद्ध बेकार राहावे लागते, हे निर्विवाद सत्य आहे. नेमके किती लोक बेकार आहेत त्याचा [[अंदाज]] घेणे कठीण आहे. नियोजन मंडळ, जनगणनेचा अहवाल, तसेच मध्यवर्ती सांख्यिकी संस्था यांना या बाबतीत अचूक माहिती नाही. या बाबतीत काही अंदाज खालील प्रमाणे देता येतील-
 
'''शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगारी''' 
ओळ ८३:
 
=== १.लोकसंख्या वाढीची जास्त गती ===
[[स्वातंत्र्य|स्वातंत्र्यानंतर]] भारताची [[लोकसंख्या]] वेगाने वाढू लागली.त्यामुळे श्रमशक्ती वाढत गेली. अपुऱ्या [[आर्थिक विकासामुळेविकास|आर्थिक विकासा]]<nowiki/>मुळे या अतिरिक्त श्रमशक्तीला द्वितीय व तृतीय क्षेत्रात सामावून घेता आले नाही. त्यामुळेच बेकारी वेगाने वाढत गेली. 
 
=== २. शेती मशागतीचे मागास स्वरूप ===
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले