"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
ओळ ७९:
|८.२८
|}
 
{{संदर्भनोंदी}}
== बेकारीची कारणे ==
 
=== १.लोकसंख्या वाढीची जास्त गती ===
स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या वेगाने वाढू लागली.त्यामुळे श्रमशक्ती वाढत गेली. अपुऱ्या आर्थिक विकासामुळे या अतिरिक्त श्रमशक्तीला द्वितीय व तृतीय क्षेत्रात सामावून घेता आले नाही. त्यामुळेच बेकारी वेगाने वाढत गेली. 
 
=== २. शेती मशागतीचे मागास स्वरूप ===
अज्ञान व निरक्षरतेमुळे भारतातील शेतकरी शेतीमध्ये परंपरागत पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे भूमीची उत्पादकता कमी राहते आणि रोजगार वाढत नाही. परिणामतः बेकारी वाढते. {{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले