"ऑनोरे दि बाल्झाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
हे एक फ्रेंच लेखक होते.
[[चित्र:Honoré_de_Balzac_(1842).jpg|thumb|right|ऑनोरे दि बाल्झाक]]
'''ऑनोरे दि बाल्झाक''' (जन्म: [[२० मे]] [[इ.स. १७९९|१७९९]] - मृत्यू: [[१८ ऑगस्ट]] [[इ.स. १८५०|१८५०]])हे एक [[फ्रेंच]] [[लेखक]] व [[नाट्यलेखक]] होते.'ला कॉमेडी ह्युमेन' ही त्याने लिहिलेली कादंबरी नेपोलियन पश्चातच्या फ्रेंच जीवनाचे एक यथार्थवादी विस्तृत चित्रण आहे. ही अतिशय प्रख्यात कादंबरी असून ते त्याचे सर्वात मोठे असे काम समजल्या जाते. त्याची समाजावर असलेली विस्तृत व बारीक नजर व त्याचे सादरीकरणाने बाल्झाकला युरोपियन साहित्यातील सत्यवादाचा जनक समजल्या जाते.
<div style="clear:both;"></div>
 
{{विस्तार}}