"विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ११:
*प्रा.डॉ.[[पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे]]<br />
::एम.ए.पीएच.डी,[[पुणे|पुण्यातील]] स.प. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते.आधुनिक महाराष्ट्रातील ते ज्येष्ठ विचारवंत होते.सूक्ष्म तर्कबुद्धी व गाढ व्यासंग याच्या बळावर राजकीय व सामाजिक विशयांवर मार्गदर्शन करणारे पट्टीचे लेखक व प्रभावी वक्ते असाही त्यांचा लौकिक होता.'वसंत','किर्लोस्कर','हंस' इत्यादी नियतकालिकात त्यांनी आपल्या तर्क तीक्ष्ण व प्रज्ञा प्रखर विचार दर्शविणारे लेख लिहिले आहेत.<br />
:::प्रकाशित साहित्य - भारतीय लोकसत्ता -डॉ .पु.ग.सहस्त्रबुद्धे
*प्रा. [[रंगनाथ पठारे]]
*प्रा. [[सुधाकर कुऱ्हाडे]]