"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''बेकारी''' म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो परंतु त्याला काम मिळत नसते . बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो . बेरोजगारोमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते. बेकारीमुळे देशातील [[सकल राष्ट्रीय उत्पन्न]] कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्मांण होतो.
भारतात १९८० ते १९९५ या काळात मोठ्या प्रमाणात बेकारी होती. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बर्‍याच अंशी कमी झाला आहे.<ref>https://www.majhapaper.com/2012/07/07/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/</ref> तरीही बेकारीची समस्या वाढते आहे. <ref>http://www.loksatta.com/mumbai-news/rapidly-growing-number-of-marathi-youth-unemployed-1065463/</ref>
== बेकारीची संकल्पना ==
=== १. अनैच्छिक बेकारी ===
Line २७ ⟶ २८:
 
==== अ) सुशिक्षित बेकारी ====
'ज्या व्यक्तीने [[शिक्षण]] घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल, अशा स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात. ही बेकारी दहावी ,बारावी पास झालेले, पदवीपूर्व, [[पदवीधर]], [[पदव्युत्तर शिक्षण]] घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते. नोकरी योग्य शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यामुळे शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणूनही बेकारी वाढते.<ref>http://prahaar.in/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/</ref>
 
==== ब) तांत्रिक बेकारी ====
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले