"नीरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = नीरा
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक =
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = शिरगाव (हिरडस मावळ)
| उगम_तालुका= भोर
| मुख_स्थान_नाव = निरामाई
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव = [[पुणे जिल्हा]], [[सोलापूर जिल्हा]], [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव = [[कर्‍हा नदी]]
| मुख्यनदी_नाव = [[भीमा नदी]]
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव = [[निरा देवघर]वीर धरण]
| तळटिपा =
}}
'''नीरा नदी''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे. ही पुणे जिल्ह्ययातील भोर तालुक्यातील शिरगाव गावाजवळ "निरामाई" एक पांडवकालीन पाण्याचे कुंड आहे.त्या कुंडाच्या गोमुखातून निरा नदीचा उगम होतो व हीच निरा पुढे [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातून]] वाहते. नीरेला [[कर्‍हा नदी|कर्‍हा]] ही एक उपनदी असून ती स्वतः [[भीमा नदी|भीमेची]] उपनदी आहे. [निरा देवघर धरण व वीर धरण]] नीरेवर बांधण्यात आलेले धरण आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/नीरा_नदी" पासून हुडकले