"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृष्य संपादन: बदलले
ओळ ३९:
'तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला चक्रीय बेकारी म्हणतात.'
 
हा बेकारीचा प्रकार व्यापार चक्रामुळे निर्माण होतो. मंदीच्या काळात प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे आर्थिक क्रिया मंदावतात त्यामुळे उद्योगांचे मालक उत्पादन कमी करतात. परिणामी कामगारांना कामावरून कमी केले जाते. उदा. २००८ च्या मंदीमुळे [[माहिती तंत्रज्ञान|माहिती व तंत्रज्ञान]] क्षेत्रात अशाच प्रकारची चक्रीय बेकारी निर्माण झाली होती. 
 
=== ४. संरचनात्मक बेकारी ===
जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात तेव्हा ही बेकारी निर्माण होते. जेव्हा मागासलेल्या व परंपरागत अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल होऊन ती आधुनिक व विकसित होत जाते तेव्हा मागणीमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल होतात. त्यातून संरचनात्मक बेकारी निर्माण होते. ही बेकारी एक दीर्घकालीन घटना होय. उदा. ऑटो रिक्षांमुळे शहरातील [[घोडागाडी]] कालबाह्य झाली म्हणजेच त्यांना संरचनात्मक बेकारी सहन करावी लागली. 
 
== भारतातील बेकारीची परिस्थिती (सद्यस्थिती) ==
भारतात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कामगारांना इच्छेविरुद्ध बेकार राहावे लागते, हे निर्विवाद सत्य आहे. नेमके किती लोक बेकार आहेत त्याचा अंदाज घेणे कठीण आहे. नियोजन मंडळ, जनगणनेचा अहवाल, तसेच मध्यवर्ती सांख्यिकी संस्था यांना या बाबतीत अचूक माहिती नाही. या बाबतीत काही अंदाज खालील प्रमाणे देता येतील-
 
'''शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगारी''' 
 
'''श्रमशक्तीच्या टक्केवारीत''' 
 
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले