"सिलचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
'''सिलचर''' ([[आसामी भाषा|आसामी]]: শিলচর) हे [[भारत]] देशाच्या [[आसाम]] राज्यातील [[कचर जिल्हा|कचर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. सिलचर शहर आसामच्या दक्षिण भागात [[गुवाहाटी]]च्या ३४० किमी आग्नेयेस [[बराक नदी]]च्या काठावर वसले असून ते गुवाहाटीखलोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या १.७२ लाख इतकी होती.
 
सिलचर आसामचे शैक्षणिक केंद्र मानले जाते. [[आसाम विद्यापीठ]] व [[राष्ट्रीय प्रद्योगिकीप्रौद्योगिकी संस्थान, सिलचर]] ह्या येथील दोन प्रमुख उच्च शिक्षणसंस्था आहेत. [[सिलचर (लोकसभा मतदारसंघ)]] हा सिलचरमधील लोकसभा मतदारसंघ आहे.
 
भारताच्या स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर अखेर सिलचर शहर [[भारतीय रेल्वे]]च्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर आणण्यात आले. [[सिलचर रेल्वे स्थानक]] [[उत्तर पूर्व सीमा रेल्वे]]च्या [[लुमडिंग]] विभागाच्या अखत्यारीत येते. [[कांचनगंगा एक्सप्रेस]] सिलचरला [[कोलकाता]] शहरासोबत तर [[पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस]] सिलचरला [[नवी दिल्ली]]सोबत जोडते. [[सिलचर विमानतळ]] सिलचर शहरापासून २६ किमी अंतरावर स्थित असून येथून [[इम्फाळ]], [[गुवाहाटी]] व [[कोलकाता]] ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिलचर" पासून हुडकले