"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
दुवा
ओळ १:
     '''बेकारी''' म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो , परंतु त्याला काम मिळत नसते . बेरोजगारीमुळे देशातील मानव साधन संपत्तीचासाधनसंपत्तीचा अपव्यय होतो . बेरोजगारोमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते . बेकारीमुळे देशातील राष्ट्रीय उत्पन्न कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्मांण होतो.  
 
== बेकारीची संकल्पना ==
 
=== १. अनैच्छिक बेकारी ===
    या बेकारीला ''दृश्य'' किंवा ''उघड'' बेकारी असेही म्हणतात . ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात , परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही . ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त पुरवठा व त्या तुलनेत श्रमिकांची कमी मागणी यातुन निर्माण होते. 
 
=== २. ऐच्छिक बेकारी ===
    हा बेकारीचा असा प्रकार आहे कि जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करण्याची इच्छा नसते. खऱ्या अर्थाने हि बेकारीची स्थिती नसून निष्कियतेची स्थिती आहे. 
 
=== ३. न्यून किंवा अर्धबेकारी ===
    ही एक अशी स्थिती होय , कि जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपाने वापरली जात नाही किंवा त्यांना कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते. उदा. पदव्युत्तर व्यक्तीने पहारेकर्यांची नोकरी करणे
 
=== ४.पूर्ण रोजगार ===
   देशातील उत्पादन कार्यात उपलब्ध साधनांचा परिपूर्ण वापर करणे म्हणजे पूर्ण रोजगार होय. भूमी ,श्रम, भांडवल या उत्पादक साधनांचा प्रचलित मजुरीच्या दरावर रोजगार मिळतो तेव्हा ती पूर्ण रोजगारी होय.  
 
== बेकारीचे प्रकार ==
 
==== १. ग्रामीण बेकारी ====
===== अ) हंगामी बेकारी =====
[[भारत|भारतात]] बहुतेक शेतकरी लागवडी साठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते . 
 
===== अ) हंगामी बेकारी =====
भारतात बहुतेक शेतकरी लागवडी साठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते . 
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले