"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
     बेकारी म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो , परंतु त्याला काम मिळत नसते . बेरोजगारीमुळे देशातील मानव साधन संपत्तीचा अपव्यय होतो . बेरोजगारोमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते . बेकारीमुळे देशातील राष्ट्रीय उत्पन्न कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्मांण होतो.  
बेकारी म्हणजे [[किमान वेतन]] स्विकारून व्यक्ती काम करण्यास तयार असणे परंतु कामाची उपलब्धता नसणे. बेकारी म्हणजे व्यक्तीला उत्पन्नाचे साधन कुठलेही नसणे असेही म्हणता येते. [[अर्थव्यवस्था|अर्थव्यवस्थेच्या]] पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा कामाची उपलब्धता कमी असेल, तर त्या अर्थव्यवस्थेत बेकारी किंवा बेरोजगारी आहे असे म्हणता येते. भारतात विशेषत: ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या तीव्र आहे असे मानतात कारण कामाची उपलब्धता कमी आहे. बेकारीमुळे [[दारिद्र्य]] येते. देशातील करण्याजोग्या वयोगटातील एकूण [[लोकसंख्या] भागिले बेरोजगार लोकांची संख्या असा [[भागाकार]] मांडला की देशातील बेकारी दर काढता येतो. अशी [[सरासरी]] काढताना अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात जसे देशाच्या शासनाची धोरणे, देशातील जनतेचा वयोगट वगैरे. बेकारी ही समाजासाठी एक वाईट गोष्ट आहे तरीही काही प्रमाणात बेकारी असणे नैसर्गिक आहे.
 
== बेकारीची संकल्पना ==
==उपाययोजना==
 
बेकारी वाढल्यावर सरकार रोजगार वाढविण्याच्या ध्येय ठेवते व नवीन [[प्रकल्प]] हाती घेते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळून नवीन नोकऱ्या तयार होतात. परिणामी बेकारी कमी होते. परंतु सरकारी खर्च वाढतो. त्यामुळे [[कर]] वाढतात. [[शिक्षण|शिक्षणाचे]] प्रमाण वाढल्यावर नोकरी मिळते असे नाही. मात्र कौशल्याधारीत शिक्षण जसे की इलेक्ट्रिशियन, घेतले तर नोकरीची शक्यता जास्त असते.
=== १. अनैच्छिक बेकारी ===
मुक्त अर्थव्यवस्थेमुळे [[रोजगार निर्मिती]]चा प्रश्न कमी होऊ शकतो. परंतु ही दुधारी [[तलवार]] आहे. काही वेळा यामुळे प्रश्न वाढतो. [[औद्योगिकीकरण|औद्योगिकीकरणातून]] बेकारी कमी होऊ शकते. काही वेळा सरकार रोजगार विनिमय केंद्र चालवते. जगातील काही भागांमध्ये, बेरोजगार लोकांना मदत करणारे असणे सामाजिक संस्था आहेत. या स्ंस्था कौशल्याप्रमाण काम शोधण्यास मदत करतात.
    या बेकारीला दृश्य किंवा उघड बेकारी असेही म्हणतात . ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात , परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही . ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त पुरवठा व त्या तुलनेत श्रमिकांची कमी मागणी यातुन निर्माण होते. 
 
=== २. ऐच्छिक बेकारी ===
    हा बेकारीचा असा प्रकार आहे कि जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करण्याची इच्छा नसते. खऱ्या अर्थाने हि बेकारीची स्थिती नसून निष्कियतेची स्थिती आहे. 
 
=== ३. न्यून किंवा अर्धबेकारी ===
    ही एक अशी स्थिती होय , कि जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपाने वापरली जात नाही किंवा त्यांना कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते. उदा. पदव्युत्तर व्यक्तीने पहारेकर्यांची नोकरी करणे
 
=== ४.पूर्ण रोजगार ===
   देशातील उत्पादन कार्यात उपलब्ध साधनांचा परिपूर्ण वापर करणे म्हणजे पूर्ण रोजगार होय. भूमी ,श्रम, भांडवल या उत्पादक साधनांचा प्रचलित मजुरीच्या दरावर रोजगार मिळतो तेव्हा ती पूर्ण रोजगारी होय.  
 
== बेकारीचे प्रकार ==
 
==== १. ग्रामीण बेकारी ====
 
===== अ) हंगामी बेकारी =====
भारतात बहुतेक शेतकरी लागवडी साठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते . 
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले