"क्षय रोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १२४:
फुफुसाखेरीज इतर अवयवांना होणार्‍या क्षयरोगाला एक्स्ट्रा पल्मोनरी टी.बी. म्हणतात. [[हाडे]], [[मेंदू]], [[मूत्राशय]], [[अन्ननलिका]] अशा कुठल्याही अवयवाला क्षयरोगाची लागण होते. हा क्षयरोगाचा प्रकार मात्र [[संसर्गजन्य]] नसतो.
 
===प्रयत्नउपचार===
[[चित्र:Tuberculosis-prevalence-WHO-2009.svg|right|thumb|२५0px|]]
भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युध्दपातळीवरून प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात. पूर्ण उपचार आरोग्य सेवकांच्या निरीक्षणासाठी दिले जातात. त्यामुळे उपचार अर्धवट, अनियमित घेणे या शक्यता राहात नाहीत. रुग्ण पूर्ण बरा होतोच, ‘रेझिस्टंट टी.बी.’ची शक्यताही कमी होते.सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉटस्‌ म्हणजे डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वूईथ शॉर्टटर्म केमोथेरपी नावाचा औषधोपचार क्षयरोगावर केला जातो.सहा महिने व आठ महिने असा हा उपचाराचा कालावधी असून नवीन क्षयरोग्यांनी सुरूवातीचे सहा महिने डॉटस्‌ची औषधी व्यवस्थीत घेऊन त्याची तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार १०० टक्के पूर्ण बरा होतो. सध्या खात्रीशीर उपचार म्हणून या डॉटस्‌ उपचार प्रणालीकडे पाहिले जाते.ही उपचार पध्दती सरकारी दवाखान्यातून मोफत दिली जाते. क्षयरूग्णाला डॉटस्‌ उपचार सुरू झाल्यास रूग्णाच्या गावातच त्याला आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी वर्कर अशा वर्कर यांच्या मार्फत डॉटस्‌ दिला जातो. सध्या टी. बी.च्या निदानासाठी सलग दोन आठवडय़ांसाठी बेडक्या सह किंवा कोरडा खोकला असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रातील टी. बी. उपचार केंद्रावर बेडकाची तपासणी करावी असे निर्देश आहे. निदानासाठी दोन बेडकांचे सॅम्पल्स आवश्यक असतात. यात सकाळी उठल्यावरचे पहिले बेडके ब लॅबमध्ये पोहोचल्यावर एक स्पॉट सॅम्पल द्यावे लागते. हे दोन्ही सॅम्पल निगेटिव्ह आल्यास एक आठवडा ब्रॉड स्पेक्ट्म अँटीबायोटीक्सचा कोर्स दिला जातो. त्यानंतर पुन्हा दोन बेडक्यांच्या तपासण्या व छातीचा एक्स रे करून टी.बी.ची तपासणी केली जाते. हे दोन्ही निगेटिव्ह आल्यास टी. बी. नसल्याचे निदान केले जाते. पण यापैकी कुठली ही गोष्ट पॉझिटीव्ह आल्यास टी. बी.चे निदान करून उपचार पूर्ण करावे लागतात. टी. बी.च्या उपचारांसाठी तीव्रतेप्रमाणे तीन कॅटॅगिरीज ठरवून त्याप्रमाणे कुठली औषधे व किती दिवस घ्यावी हे सूत्र ठरवून दिले आहे. ही औषधे डॉट्स म्हणजेच '' डायरेक्ट ऑबरव्हेश ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स कीमोथेरपी '' केंद्रावर मोफत उपलब्ध असतात. क्षयरोगाचे निदान झाल्यावर पहिले दोन ते तीन महिने औषधे एक दिवस आड म्हणजेच डॉट्स कार्यकर्त्यांच्या देखरेखीखाली घ्यावयाची असतात. त्यानंतरचे ४-५ महिने ही औषधे प्रत्येक आठवड्याला डॉट्स केंद्रात जाऊन घ्यावयाची असतात.
भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युध्दपातळीवरून प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात. पूर्ण उपचार आरोग्य सेवकांच्या निरीक्षणासाठी दिले जातात. त्यामुळे उपचार अर्धवट, अनियमित घेणे या शक्यता राहात नाहीत. रुग्ण पूर्ण बरा होतोच, ‘रेझिस्टंट टी.बी.’ची शक्यताही कमी होते.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/क्षय_रोग" पासून हुडकले