"उलानबातर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(PNG --> SVG (GlobalReplace v0.6.5))
छो
 
 
'''उलान बातर''' ([[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] [[सिरिलिक वर्णमाला|सिरिलिक]]: Улаанбаатар; पारंपारिक लिपी: [[चित्र:Ulaghanbaghatur.svg|25 px|top]]) ही [[पूर्व आशिया]]मधील [[मंगोलिया]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात [[तूल नदी]]च्या काठावर [[समुद्रसपाटी]]पासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर [[सायबेरियन रेल्वे]]ने [[रशिया]]सोबत तर [[चीन|चीनी]]ीने [[रेल्वे]]ने चीनसोबत जोडले गेले आहे.
 
 
२,४४०

संपादने