"सम्राट हर्षवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
== नाटककार आणि कवी ==
सम्राट हर्षवर्धन एक प्रतिष्ठीत नाटककार आणि कवी होते. त्यांनी 'नागानंद', 'रत्नावली' आणि 'प्रियदर्शिका' नावांच्या नाटकांची रचना केली. त्यांच्या दरबारात [[बाणभट्ट]], [[हरिदत्त]] आणि [[जयसेन]] सारखे प्रसिद्ध कवी व लेखक शोभा वाढवत होते. सम्राट हर्षवर्धन हे [[बौद्ध धर्म]]ाच्या [[महायान]] संप्रदायाचे अनुयायी होते. असं मानलं जातं की, हर्षवर्धन दरदिवशी ५०० [[ ब्राह्मण]]ांना आणि १००० बौद्ध [[भिक्खु]]ंना भोजन दान करीत होते. हर्षवर्धन यांनी [[इ.स. ६४३]] मध्ये [[कंनोज]] आणि [[प्रयाग]]मध्ये दोन विशाल धार्मिक सभांचे आयोजन केले होते. हर्षवर्धन द्वारे प्रयागमध्ये आयोजित सभाला [[मोक्षपरिषद्]] असे म्हटले जाते.
 
==हर्षवर्धनांचा मृत्यु==
सम्राट हर्षवर्धनांचा दिवस तीन भागात विभागला गेला होता. प्रथम भाग सरकारी कार्यांसाठी तथा इतर दोन विभागात धार्मिक कार्य संपन्न केले जात होते. सम्राट हर्षवर्धन यांनी इ.स. ६४१ मध्ये एका व्यक्तीला आपला दूत बनवून [[चीन]]ला पाठवले. इ.स. ६४३ मध्ये चीनी सम्राटाने 'ल्यांग-होआई-किंग' नावाच्या दूताला हर्षवर्धनांच्या दरबात पाठवले. जवळजवळ इ.स. ६४६ मध्ये चीनी दूतमंडळ 'लीन्य प्याओं' आणि 'वांग-ह्नन-त्से'च्या नेतृत्वात तिसरे दूत मंडळ हर्षवर्धनांच्या दरबात पोहोचण्यापूर्वीच हर्षवर्धनांचे निधन झाले.
 
 
==हर्षवर्धनाचा शासन प्रबंध ==