"विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
पु.ग. सहस्रबुद्धे यांच्याविषयी
ओळ ७:
==ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या मुख्याध्यापक प्राचार्य, उपमुख्याध्यापक उपप्राचार्यांची यादी==
==ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या प्राध्यापकांची यादी==
डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे<br />
एम.ए.पीएच.डी,[[पुणे|पुण्यातील]] स.प. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते.आधुनिक महाराष्ट्रातील ते ज्येष्ठ विचारवंत होते.सूक्ष्म तर्कबुद्धी व गाढ व्यासंग याच्या बळावर राजकीय व सामाजिक विशयांवर मार्गदर्शन करणारे पट्टीचे लेखक व प्रभावी वक्ते असाही त्यांचा लौकिक होता.'वसंत','किर्लोस्कर','हंस' इत्यादी नियतकालिकात त्यांनी आपल्या तर्क तीक्ष्ण व प्रज्ञा प्रखर विचार दर्शविणारे लेख लिहिले आहेत.<br />
प्रकाशित साहित्य - भारतीय लोकसत्ता -डॉ .पु.ग.सहस्त्रबुद्धे [[सदस्य:मनीषा शेटे|मनीषा शेटे]] ([[सदस्य चर्चा:मनीषा शेटे|चर्चा]]) १४:२९, ३१ मार्च २०१७ (IST)
*प्रा. [[रंगनाथ पठारे]]
*प्रा. [[सुधाकर कुऱ्हाडे]]