"जव्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
शुद्धलेखन
ओळ ६६:
}}
[[File:Kalmandvi_waterfall_jawhar-_2013-11-18_10-32.jpg|250px|thumbnail|काळमांडवी धबधबा.]]
[[चित्र:Jaivilas Palace, Jawhar.jpg|250px|इवलेसे|जय विलास पेलेसपॅलेस, जव्हार]]
[[चित्र:Jaivilas Palace from Hanuman Point, Jawhar.jpg|250px|इवलेसे|हनुमान पॉइंटपासून दिसणारा जय विलास पेलेसपॅलेस]]
'''जव्हार''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्या]]तील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. [[ठाणे]] शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे शहर वसले आहे.
 
जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिलस्टेशन आहे. हे नाशिकपासून १६० कि.मी.वर आणि मुंबईपासून ८० कि.मी.वर जव्हार हे एक सुंदर समुद्र सपाटी पासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे.जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे.जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण आहे खास करून पर्यटनासाठी आपण सर्वांनी एकदा तरी या शहराला भेट द्यावी मुख्य: मुंबई ठाणे यांसारख्यायासारख्या शहरातील प्रदूषण जास्त असणार्याअसणाऱ्या ठिकाणच्या लोकांनी या ठिकाणी जरूर यावे. जव्हार मध्ये काळमांडवी धबधबा, दाभोसा धबधबा खूप सुंदर आहे.जव्हारचा जय विलास प्याँलेसपॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाँईँट,हनुमान पाँईँट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.
 
===पर्यटन===
"https://mr.wikipedia.org/wiki/जव्हार" पासून हुडकले