"प्राथमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २२:
आणि झाले , सोमवारपासून आम्ही शाळा सुटली कि  शाळेच्या समोरच्या पटांगणात अर्धा एक तास खेळायचो तेवढ्यात गुरुजी घरून २०/२५ भाकरी आणि कालवण घेऊन यायचे आणि मग आम्ही सर्वजण ( गुरुजींसह ) मिळून जेवायचो. आणि अभ्यासाला बसायचो , गुरुजी आम्हा सर्वांसाठी चिमण्या आणि कंदील घेऊन यायचे ,सकाळी लवकर उठून आमच्यासाठी चहा घेऊन यायचे ,हे सर्व एक दोन दिवस नाही तर सतत एक दीड महिना चालू होते .नंतर परीक्षा केंद्र  मंगळवेढ्यास ( म्हणजे तिथून पुढे दोन अडीच मैल) ,आम्हाला रोज बैलगाडीतून घेऊन जायचे , परत शाळेत आणायचे असे चार दिवस चालू होते इतके मनापासून शिकवल्यावर  कोण शिकणार नाही ,अपेक्षेप्रमाणेच आमचा निकाल १०० टक्के लागला . 
 
पण धन्य ते शिक्षक आणि धन्य ती शाळा.  मी त्या शिक्षकांचा आणि शाळेचा जन्मभर ऋणी राहीन . शाळा ही ज्ञानाचे सागर आहे.
 
गुरुर देवो भव  ।