"सांडपाणी शुद्धीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[File:Sewage treatment plant -Screening process 01.jpg|thumb|या प्रथम प्रक्रियेत सांडपाण्यातील घटक उदा. प्लास्टिक पिशव्या, लाकूड असे पदार्थ त्या जाळीमध्ये अडकून वेगळे होतात आणि पाणी पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते.]]
[[चित्र:Sewage_treatment_plant_-Screening_process_02.jpg|इवलेसे|या प्रथम प्रक्रियेत सांडपाण्यातील घटक उदा. प्लास्टिक पिशव्या, लाकूड असे पदार्थ त्या जाळीमध्ये अडकून वेगळे होतात आणि पाणी पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते.]]

जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येईल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातून तयार होते. उदा: मलमूत्र विसर्जनाला वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage). अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणारे, कपडे व भांडी घासून तयार होणारे सांडपाणी(sullage).