"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
}}
 
'''पुणे''' {{audio|Pune.ogg|उच्चार}} हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, [[मुळा]] व [[मुठा]] ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात [[मुंबई|मुंबईनंतर]] अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५०वर्षे प्रचलित होते.विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते.
 
शिवाजीच्‍या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहरअसून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{{संदर्भ हवा}}.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी'; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. [[मराठी भाषा|मराठी]] ही शहरातील मुख्य भाषा आहे.
१३

संपादने