"अकलूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३८ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
अकलूज हे नीरा नदीकाठी वसलेले आहे.
 
इतिहासः अकलुज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे.मोगल काळामध्ये हे गाव अदसपुर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये १३व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. असे म्हट्ले जाते कि १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी नास्तव्यास होते. दुसरे बाजीरव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास होते.अकलूज हे गाव सोलापूर जिल्ह्यात असून माळशिरस तालुक्यात आहे .अकलूज हे रत्नाई कृषी महाविद्यालय साठी प्रसिद्ध आहे .
१३

संपादने