"प्रियांका चोप्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३६:
[[फेमिना मिस इंडिया]] स्पर्धा जिंकल्यानंतर २००० मध्ये प्रियांका चोप्राने [[मिस वर्ल्ड|विश्वसुंदरीचा]] किताबही पटकावला आणि ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते तमिळ चित्रपटातून. पण त्यानंतर ती लगेच बॉलीवूडमध्ये आली. हिंदी चित्रपटसृष्टीतला तिचा पहिला चित्रपट होता अनिल शर्मा दिग्दर्शित 'द हीरो'. या चित्रपटामध्ये तिची दुय्यम भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे तिचे पूर्ण लक्ष त्यानंतर आलेल्या 'अंदाज' या चित्रपटावर होते. या चित्रपटाला परीक्षकांकडून फार चांगली मते मिळाली नाहीत. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर मात्र प्रियांकाकडे ग्लॅमरस भूमिकांची रांग लागली.
 
यशाबरोबरच प्रियांका चोप्राला बऱ्याच वादांनाही तोंड द्यावे लागले, आणि त्यावेळी प्रियांका चोप्राने 'राजा भैय्या' आणि 'जान कि बाझी' हे दोन चित्रपट सोडून दिले. तिचे 'प्लॅन' (२००४) आणि 'किस्मत' (२००४) हे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. 'असंभव' चित्रपटामध्ये तिची भूमिका केवळ ग्लॅमर वाढवण्यापुरती होती.प्रियांका चोप्रा हि एकमेव अभिनेत्री आहे जिने होल्य्वूड हि आपली अभिनयाची कामगिरी बजावली आहे.
 
== चित्रपट ==