"प्रेम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ १:
'''प्रेम''' म्हणजे स्नेह, आपुलकी, जिव्हाळ्याची तीव्र भावना होय.
मनातुन मनाला कळणारी म्हणजे प्रेमाची भावना.....!!! प्रेम या जगातील सगळ्यात सुंदर कलपना आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीना कधी कोणावर तरी प्रेम करतच असत, प्रेमात पडल्यावर हे जग खुप छान वाटत कसलाच राग नाही येत इतर वेळी न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला आवडू लागतात का तर त्या गोष्टी त्याला किंवा तिला आवडतात म्हणून .स्वप्नच्याच दुनियेत आपण रंगून जातो झोपतानाच नाही तर जागेपणी देखील आपण त्याचे किंवा तिचे स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नांमद्ये जगतो सुद्धा...
 
प्रेमामुळे अशक्य गोष्टीही शक्य वाटू लागतात. प्रेमात पडलेला माणूस हा चारचौघांच्यात ओळखून येतो. प्रेमाला परिभाषा नसते. प्रेमात दोन मन एकमेकांच्या जवळ येतात. प्रेमात असलेल्या माणसाला सगळी दुनियाच प्रेमाच्या नशेत गुलाबी झालेली दिसते. प्रेम हे ठरवून केल जात नाही. प्रेमात पडायची वेळ हि कधीच सांगून येत नाही, पण जेव्हा येते तेव्हा आपल संपूर्ण जगच बदलून जात. प्
पण आजकालच्या या जगात खर प्रेम हे क्वचितच पाहायला मिळत
 
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रेम" पासून हुडकले