"डोळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १:
[[शरीर|शरीराचा]] एक [[अवयव]]. डोळा या अवयवास [[प्रकाश|प्रकाशाची]] जाणीव होते. डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तू वर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परवार्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्या दिसते.<br /><br />माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला [[खोली|खोलीची]] जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या [[कवटी|कवटीच्या]] खोबणीत बसवले आहेत. त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात.
 
==डोळ्यांचे रंग==
"https://mr.wikipedia.org/wiki/डोळा" पासून हुडकले