"गिधाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
==भारतातील गिधाड संगोपन केंद्रे==
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्टन ऑफ द बर्ड्‌स यांच्या सल्ल्यानुसार, हरियाणा-पश्चिम बंगाल-आसाम या राज्य सरकारांनी अनुक्रमे
पिंजोर-बुक्सा-रानी या ठिकाणी गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे चालू करून, जगात केवळ १ टक्का शिल्लक राहिलेल्या प्रजातींच्या पिल्लांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. डायक्लोफिनॅकचा अंशही नसलेले बकऱ्याचे मांस या पिल्लांना खाऊ घालण्यात येते. मे २०१३पर्यंत या संगोपन केंद्रांतील गिधाडांची संख्या २५०च्या वर गेली आहे. गिधाडे हि नेसर्गिक कचरा निर्मुलन करणारी एक महत्वाची प्रजाती आहे.
 
== सांस्कृतिक संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गिधाड" पासून हुडकले