"जैवविविधता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
==जैवविविधतेचा मानवास फायदा==
जैवविविधता परिसंस्था टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड चक्र सुरळीत राहते. हवेचे सर्व घटक संतुलित राहतात.जलचक्र सुरळीतपणे सुरु राहते. जलचक्रामुळे पाणी शुद्ध होते. जमिनीची धूप थांबते. अश्मयुगापासून मानवी हस्तक्षेपामुळे सजीव जातींचा विनाश व्हायला प्रारंभ झाला. याआधी नैसर्गिक आपत्ति हेच फक्त जातिविनाशाचे एकमेव कारण होते. जीवाश्मांच्या अभ्यासावरून अश्मयुगापासून जातिविनाशाचा वेग शंभर ते दहा हजार पटीनी वाढल्याचे सिद्ध झाले आहे.
 
==कृषि==