"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎धर्म: भाषा सुधार
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १६५:
== लोकजीवन ==
[[चित्र:Mumbai Skyline.jpg|float=right|thumb|250px|मुंबई शहर: 'चौपाटी' किनाऱ्यावरुन दिसणारे दृश्य]]
मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरता इतर गावांतून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.
 
मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - [[मराठी]] असून [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]], [[कोकणी भाषा|कोकणी]] या भाषादेखील बोलल्या जातात.
ओळ १७५:
=== असामाजिक तत्त्वे ===
[[इ.स. १९९२|१९९२]]-[[इ.स. १९९३|१९९३]] मध्ये झालेल्या बाँबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच ([[इ.स. २००६|२००६]] मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बाँबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकी हल्ला होता.
 
== धर्म ==
{{bar box
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले