"कराड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १९:
'''[[कऱ्हाड तालुका|कराड तालुका]]''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक तालुका आहे.
 
'''कऱ्हाड''' हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच '''कराड''' असेही म्हणतात. '''[[कृष्णा नदी|कृष्णा]]''' आणि '''[[कोयना नदी|कोयना]]''' या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’'''[[प्रीतिसंगम]]'''’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. [[महाबळेश्वर]] कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड मध्ये यशवंतराव चावण यांचे मोलाचे योगदान लाभले आहे
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/कराड" पासून हुडकले