"सोलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ४८:
 
[[पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून [[अक्कलकोट]]चे प्रसिद्ध [[स्वामी समर्थ]] मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे.
येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, हुतात्मा बाग, इंद्रभुवन, शुभराय ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " हि मोठी यात्रा असते .
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोलापूर" पासून हुडकले