"रंकाळा तलाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[Image:Rankala.jpg‎|thumb|350px|रंकाळा तलाव]]
'''रंकाळा तलाव''' [[कोल्हापूर]] शहरातील सरोवर आहे.
यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते. कोल्हापूरच्या प्रेक्षणीय ठिकाणांमधील एक महत्वपुर्ण स्थळ आहे. पूर्वीच्या काळी येथे एक मोठी पथ्थराची खण होती. इ.स. ८०० ते ९०० च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले. या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला.
 
या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्यांच्या नावावरनच या तलावास रंकाळा हे नाव पडले. पुढे शिवाजीशाहू महाराजांनी या तलावाचे रुपच बदलले.विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती, व सुयास्त पाहण्यास लोकांची गर्दी असते.
 
गेल्या काही वर्षात येथे बदल करून हा परिसर नयनरम्य करण्यात आलेला आह. या ठिकाणी सँडवीच, भेळपूरी, वडा, शित पेय इत्यांदीसाठी उपहार गृहे सुरु करण्यात आलेली आहेत. संध्याकाळी या ठिकाणी तर यात्रेचे स्वरुपच असते. विविध ठिकाणांहून पर्यटक येथे भेट देण्यास येतात.