"वर्धमान महावीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इसपू ५९९ हे वर्ष अगोदर इसपू ५२७ हे नंतर
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mahavir.jpg|right|250px|thumb|भगवान महावीर]]
'''वर्धमान महावीर '''(इ.स.पू ५९९-[[इसवी सन|इ.स.पू]] ५२७) हे [[जैन]] धर्माचे २४ वे व शेवटचे [[तीर्थंकर]] होते. महावीराचे मूळ नांव [[वर्धमान]] होते. त्यांचा जन्म [[कुंदग्राम]] या [[वैशाली]]च्या उपनगरात झाला. त्याच्या वडिलांचे नांव [[सिद्धार्थ]] तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. [[कल्पनासूत्र]] नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमान याचे बालपण चागंले गेले. . महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही.त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाला. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्याला झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्याला वाटायचे. आपले वडीलबंधू [[नंदीवर्धन]] यांची परवानगी घेऊन त्याने गृहत्याग केला.आनी महावीरांनी जंगलात जाउन तपचर्या केली.
आणि त्यांना त्यांतुन केवल न्यीनाची प्राप्ती झाली . त्याचा आई चे नांव त्रिशला माता होते
 
[[वर्ग:जैन धर्मातील तीर्थंकर]]
 
ते जैन तीर्थंकर मदे २४ वे देव आहे .
 
 
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]