"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q12167
छोNo edit summary
ओळ १९:
[[चित्र:Starved child.jpg|right|thumb|250px|कुपोषित]]
शरीराचे वाढीसाठी आवश्यक योग्य पोषणमुल्ये असलेला आहार/अन्न न मिळाल्यामुळे वा भूकमारीने होणारी [[प्राणी|प्राण्यांच्या]] (विशेष‌तः अल्पवयीनांच्या) शरीराची स्थिती.
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले