"केरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
'''केरळ''' हे [[भारत|भारतातले]] देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू]] या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला [[अरबी समुद्र]] व दक्षिणेला [[हिंदी महासागर]] आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. [[तिरुअनंतपुरम]] ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील [[कोची]] व [[कोळिकोड]] ही महत्त्वाची शहरे आहेत. [[मल्याळम]] ही राज्याची प्रमुख भाषा आहे.
 
पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात.<ref>http://www.hindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm</ref> राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे.<ref>[http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States]</ref><ref>[http://www.financialexpress.com/news/tn-makes-its-way-to-top-5-states-in-hdi/287643 TN makes its way to top 5 states in HDI] Financial Express -Monday, Mar 24, 2008</ref><ref name="nfhsindia.org"/> २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=India Corruption Study&nbsp;— 2005 |प्रकाशक=[[Transparency International]] |month=June | वर्ष=2005 |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-11-11 |दुवा=http://www.transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 }}</ref> केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.<ref name="rem1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ideas.repec.org/p/ind/cdswpp/328.html|शीर्षक=Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000|वर्ष=2002|लेखक=K.P. Kannan, K.S. Hari}}</ref><ref name="rem2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|फॉरमॅट=PDF|शीर्षक=Remittances and its impact on the Kerala Economy and Society|वर्ष=2007|लेखक=S Irudaya Rajan, K.C. Zachariah}}</ref><ref name="abroad">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.nytimes.com/2007/09/07/world/asia/07migrate.html?_r=1&pagewanted=1|शीर्षक=Jobs Abroad Support ‘Model’ State in India|प्रकाशक=New York Times|year=2007}}</ref>
 
== नावाची व्युत्पत्ती ==