"सलमान खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
१९९९ मध्ये सलमान खान ला अतिथि-भूमिका साठी, १९९८ मधील ''[[कुछ कुछ होता है]]'' ह्या सिनेमा साठी [[फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार]] मिळाला.
 
हिंदी चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक [[सलीम खान]] हे त्याचे वडील असून [[अरबाझ खान]], [[सोहेल खान]] हे त्याचे भाऊ हिंदी चित्रपट-अभिनेते आहेत.२०११ मध्ये त्याने स्वता:ची निर्माण कंपनी काढली.ते कंपनी चे नाव (SKBH Productions) सलमान खान बीइंग प्रोडकशन आहे. निर्माता म्हणून ''चिल्लर पार्टी'' हा सलमान खानचा पहिला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित केले आहे. त्याला भैजान म्हणून बोलवले जाते .
 
== चित्रपट कारकीर्द ==