"नाना पाटेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''विश्वनाथ दिनकर पाटेकर''' ऊर्फ '''नाना पाटेकर''' ([[जानेवारी १]], [[इ.स. १९५१]]; [[मुरुड-जंजिरा]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा एक [[मराठी]] [[अभिनेता]] आहे. त्याने अनेक [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपटांत व नाटकांत भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नुकतेच नानांचा मराठीत [[नटसम्राट]] हा सिनेमा विशेष गाजला आहे.
 
नाना पाटेकर हा आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्लेला त्या धडपडीतून सावरून शिकून उभा राहिलेला असा एक अभिनेता आहे. जगाची व जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट नव्हे तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा नटसम्राट आहे
 
==ओळख==