"भारतीय शिल्पकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[लेणी|यक्ष]]-भारतीय शिल्पे यांचा विचार करताना त्यामध्ये बौद्धांचे स्तूप,शैलग्रुहे, पुराणातील हिंदू देवतांची मंदिरे, जैनांची मंदिरे, मूर्ती या सर्वांचा समावेश होतो.
 
भारतीय शिल्पकलेची माहिती घेताना [[सिंधू संस्कृती]]<nowiki/>चा आढावा प्रारंभी घ्यावा  लागेल.सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषात वास्तुशिल्प आणि [[मूर्तीकलाशास्त्र|मूर्तीकला]] यांचा समावेश होतोसिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती,मुद्रिका हा सुद्धा कलेचा नमुना समजला जातो.मुद्रिकावर बैल,गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात.या काळातील नगराच्या रचनेत उत्तम भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो.सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था हेही या काळाचे एक वैशिष्ट्य होय.स्नानाचे कुंडे, गोदामे,जहाज दुरुस्त करण्याची गोदी अशा वास्तू या सिंदू संस्कृतीच्या वास्तुकलेची माहिती देतात.सिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती,मुद्रिका हा सुद्धा कलेचा नमुना समजला जातो.मुद्रिकावर बैल,गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात.पशुपती ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा म्हणून ओळखली जाते.ही संस्कृती नागर संस्कृती होती, त्यामुळे आर्थिक स्थैर्य आल्यानंतरचे कलेचे आविष्कार हे यामध्ये पहायला मिळतात. भारतीय शिल्पकला जानणे आवश्यक आहे.