"दीपिका पडुकोण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''दीपिका पदुकोण''' (जन्म: ५ जानेवारी १९८६) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून [[बॉलिवूड]]मध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे.२०१७ साली तिचा विन डिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सर्वत जास्त मानधन घेणारी अभिनिती आहे .तेने सोताचे वस्त्र उद्योग उघले आहे .
 
== कौटुंबिक आयुष्य ==