"गणेश वासुदेव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 42.106.28.40 (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत्...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ६:
शेतकी व आरोग्य हे त्यांचे आवडते विषय होते. शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन शेतीत नवे प्रयोग करावेत व संशोधन करावे असे त्यांना वाटत असे.
 
'[[पुणे सार्वजनिक सभा|पुणे सार्वजनिक सभे]]'च्या स्थापनेत पुढाकार घेऊन या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' ही बिरुदावली लाभली. राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी 'सार्वजनिक सभा' ही जनतेची गार्‍हाणी सरकारदरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती. इ.स. १८७० ते इ.स. १९२० या पन्नास वर्षांच्या काळात, विशेषतः इ.स. १८९६-९७ पर्यंत सार्वजनिक सभेचा राजकीय क्षेत्रावर चांगला प्रभाव होता. या संस्थेचे पालनपोषण पहिली दहा बर्षवर्ष मुख्यतः सार्वजनिक काकांनी केले. तिच्यामार्फत विविध उपक्रम करून त्यांनी लोकजागृती केली. सभेचे कार्य घटनानियमांनुसार जरी चालू होते तरी तिच्या सर्व कार्यामागे काकांची प्रेरक शक्ती होती.
 
[[वासुदेव बळवंत फडके|वासुदेव बळवंत फडक्यांच्या]] खटल्यांचे वकीलपत्र घेणारे गणेश वासुदेव उर्फ सार्वजनिक काका जोशी हे [[महादेव गोविंद रानडे|न्या.रानडे]] यांचे चांगले स्नेही होते..