"सिंधुदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==महत्त्व==
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत.ह्या किल्ल्यावर शिवाजीच्याशिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र [[राजाराम महाराज]] यांनी बांधले.
 
==इतिहास==
अनामिक सदस्य