"बेडूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Frog on palm frond.jpg|thumb|बेडूक]]
[[चित्र:Frog on palm frond.jpg|thumb|बेडूक]]बेडूक हा प्राणी [[उभयचर प्राणी|उभयचर]] गटात मोडतो. बेडूक आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. हा नैसर्गिक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे बेडूक हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते. त्यामुळे ते एकदम थंड किंवा उष्ण तापमान सहन करू शकत नाही. प्रतिकूल वातावरणावर मात करण्यासाठी, अतिशय थंड हवामानात बेडूक जमिनीत गाडून घेतात व दीर्घ निद्रा घेतात. त्याला त्याची शीतकाल समाधी म्हणतात. या कालावधीत ते फुप्फुसाद्वारे श्वसन न करता त्वचेद्वारे श्वसन करतात. आणि शरीरात साठवलेली ऊर्जा वापरतात. तर, काही बेडूक उन्हाळ्यात स्वतःला मातीत गाडून घेतात.
 
[[चित्र:Frog==== on palm frond.jpg|thumb|बेडूक]]बेडूक हा प्राणी [[उभयचर प्राणी|उभयचर]] गटात मोडतो. बेडूक आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. हा नैसर्गिक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे बेडूक हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते. त्यामुळे ते एकदम थंड किंवा उष्ण तापमान सहन करू शकत नाही. प्रतिकूल वातावरणावर मात करण्यासाठी, अतिशय थंड हवामानात बेडूक जमिनीत गाडून घेतात व दीर्घ निद्रा घेतात. त्याला त्याची शीतकाल समाधी म्हणतात. या कालावधीत ते फुप्फुसाद्वारे श्वसन न करता त्वचेद्वारे श्वसन करतात. आणि शरीरात साठवलेली ऊर्जा वापरतात. तर, काही बेडूक उन्हाळ्यात स्वतःला मातीत गाडून घेतात. ====
 
== स्वरूप ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेडूक" पासून हुडकले