"शृंगाश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९८ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
("Monoceros" पानाचे भाषांतर करुन तयार झाले)
 
[[एस मोनोसेरॉटिस]] किंवा १५ मोनोसेरॉटिस निळसर-पांढरा [[चलतारा]] आहे आणि तो [[एनजीसी २२६४]] च्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या दृश्यप्रतीमधील बदल लहान आहे (४.२–४.६)
 
[[व्ही८३८ मोनोसेरॉटिस]] एक लाल महाराक्षसी चलतारा आहे ज्यामध्ये ६ जानेवारी २००२ रोजी स्फोटक उद्रेकाची सुरुवात झाली. त्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्याची प्रखरता एका दिवसात १०,००० पटींनी वाढली. उद्रेक संपल्यानंतर [[हबल दुर्बीण|हबल दुर्बिणीने]] [[प्रकाश प्रतिध्वनी]] पाहिला, ज्याने ताऱ्याच्या आसपासच्या धुळीला उजळून टाकले होते.<ref name="objects">{{citeपुस्तक bookस्रोत|titleशीर्षक=300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe|last1लेखक=Wilkins|first1= Jamie|last2=, Dunn|first2= Robert|publisherप्रकाशक=Firefly Books|dateदिनांक=2006२००६|editionआवृत्ती=1st|locationस्थळ=Buffalo, New York|isbnआयएसबीएन=978-1-55407-175-3}}</ref>
 
शृंगाश्वमध्ये [[प्लास्केटचा तारा]]<nowiki/>देखील आहे जो एक प्रचंड वस्तुमानाचा द्वैती तारा आहे. त्याच्यातील ताऱ्यांचे एकत्रित वस्तुमान सुमारे १०० सूर्यांच्या वस्तुमानाएवढे आहे.
२,४१७

संपादने