"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Borobudur Temple.jpg|right|200px|thumb|[[बोरूबुदूरबोरुबुदूर]] — जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार, [[इंडोनेशिया]]]]
'''विहार''' हे [[बौद्ध]] धर्मियांचे प्रार्थनास्थल तसेच [[बौद्ध भिक्खु]]ंचे निवासस्थान होय. सर्वसामान्यपणे [[बौद्ध धर्म]]ीय अनुयायांच्या प्रार्थनास्थळालाही विहार म्हटले जाते. विहारात बौद्ध [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] निवास करतात. [[पाली भाषा|पाली भाषेत]] विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. [[गौतम बुद्ध|ांनी]] आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार [[भिक्खु]] वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध मठाला बौद्ध विहार म्हणतात.
 
ओळ ७:
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील बौद्ध विहार| ]]
[[वर्ग:भारतातील बौद्ध विहार]]
[[वर्ग:बौद्ध मंदिरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विहार" पासून हुडकले