"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
विश्वकोशीय वाक्यरचना
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''प्रभाकर पणशीकर''' तथा पंत ([[मार्च १४]], [[इ.स. १९३१]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - [[जानेवारी १३]], [[इ.स. २०११]]; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. [[प्रल्हाद केशव अत्रे]]लिखित ''तो मी नव्हेच'' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. ''इथे ओशाळला मृत्यू'' ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखीलभूमिका पंतानी अजरामरत्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीतसंगीतनाटक नाटकविशेष नाट्यरसिकांनीप्रसिद्ध अक्षरश: डोक्यावर घेतलेझाले.
 
प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या अथक ५० वर्षांच्या स्वर्णिम कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवलीकेला. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली.
'''प्रभाकर पणशीकर''' तथा पंत ([[मार्च १४]], [[इ.स. १९३१]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - [[जानेवारी १३]], [[इ.स. २०११]]; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. [[प्रल्हाद केशव अत्रे]]लिखित 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. 'इथे ओशाळला मृत्यू' ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखील पंतानी अजरामर केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
 
प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या अथक ५० वर्षांच्या स्वर्णिम कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली.
 
== जन्म आणि सुरुवातीचा काळ ==