"आय.यू.सी.एन. लाल यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:IUCN Red List 2007.svg|इवलेसे|२००७ सालच्या आय.यू.सी.एन. लाल यादीमध्ये विविध जैविक गटातील जातींची टक्केवारी पुढीलप्रमाणे होती: {{Color box|#CD3031|border=darkgray}} अतिशय चिंताजनक, {{Color box|#CD6531|border=darkgray}} चिंताजनक, {{Color box|#D59D00|border=darkgray}} असुरक्षित.]]
'''असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. लाल यादी''' ज्याला '''आय.यू.सी.एन. लाल यादी''' किंवा '''लाल डेटा यादी''' ([[इंग्रजी]]: '''IUCN Red List''') म्हणतात, १९६४ मध्ये स्थापन केलेली सर्व जैविक प्रजातींच्या जागतिक संवर्धन स्थितीची सर्वात व्यापक यादी आहे. [[इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर]] (IUCN) हा जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रजातींच्या संरक्षण स्थितीवर लक्ष ठेवणारा सर्वोच्च संघ आहे. विविध देश आणि संस्था राजकीय व्यवस्थापन एककामध्ये एखादी प्रजात नामशेष होण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करून प्रादेशिक लाल याद्यांच्या शृंखला तयार करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.iucnredlist.org/about/overview | शीर्षक = आय.यू.सी.एन. लाल यादीचा आढावा | प्रकाशक = [[इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर]] | भाषा = इंग्रजी}}</ref>
 
== श्रेण्या ==
ओळ १४:
* माहितीचा अभाव (<small>Data Deficient किंवा DD</small>) – प्रजातीबद्दल कमी माहिती उपलब्ध असल्याने तिची संरक्षण स्थिती आणि तिला असणाऱ्या धोक्यांचा अंदाज लावता येत नाही
* अमूल्यांकीत (<small>Not Evaluated किंवा NE</small>) – प्रजातीच्या संरक्षण स्थितीचे आय.यू.सी.एन.च्या मानदंडांवर मूल्यांकन केले गेलेले नाही
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:पर्यावरण]]