"वासुदेव (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ २:
[[चित्र:वासुदेव.jpg|इवलेसे|लोककलाकार वासुदेव]]
'''वासुदेव''' हे [[मराठी संस्कृती|मराठी]], भारतीय संस्कृतीतील एक पुल्लिंगी नाव आहे. हे नाव सहसा एखाद्या व्यक्तीचे ''पहिले नाव'' असते. याशिवाय [[वासुदेव (लोककलाकार)|वासुदेव]] या नावाने ओळखला जाणारा भिक्षुक लोककलाकारांचा प्रकारविशेषही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] व नजीकच्या भूप्रदेशांत आढळतो.
==वासुदेवाची गाणी==
अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला
जनामातेला काम भारी
घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी <br />
 
यावे यावे जगजेठी
तुमच्या नावाची आवड मोठी
खुटीला घालून मिठी <br />
 
दोन बोलू सुखाच्या गोष्टी
अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..<ref>एक होता राजा सरोजिनी बाबर </ref><br />
 
'''वासुदेव''' या नावाशी संबंधित असे, उपलब्ध लेख खालील सूचीत नोंदले आहेत.
 
== समूहनाम ==