"कुवेत एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ७:
| callsign = KUWAITI
| स्थापना = १९५३
| सुरुवात = १६ मार्च इ.स. १९५४
| बंद =
| विमानतळ = [[कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[कुवेत शहर]])
ओळ २३:
}}
[[चित्र:Airbus A310-308, Kuwait Airways JP6232506.jpg|250 px|इवलेसे|[[मुंबई]]च्या [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरलेले कुवेत एअरवेजचे [[एअरबस ए३१०]] विमान]]
'''कुवेत एअरवेज''' ([[अरबी भाषा|अरबी]]: الخطوط الجوية الكويتية) ही [[मध्य पूर्व]]ेतील [[कुवेत]] ह्या देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. इ.स. १९५३ साली स्थापन झालेली कुवेत एअरवेज [[कुवेत शहर]]ाजवळील [[कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावरून जगातील ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.
 
मध्य पूर्वेतील अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणारा [[कुवेत]] हा दुसरा देश आहे. या देशाची एअरलाइन अतिशय आधुनिक आणि संपत्तिवान आहे. कुवेत एअरवेजने विमान वाहतूक सेवेतील गुणवत्ता ग्राहकासांठी उच्चतम कशी ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपली विमानसेवा<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/2013/12/02/kuwait-aircraft-idUSL5N0JH3GD20131202|शीर्षक=कुवैत एअरवेज 25 नवीन एअरबस विमाने खरेदी करणार आणि 12 अधिक भाडेतत्वावर देणार|प्रकाशक=रॉयटर्स.कॉम |दिनांक=२ डिसेंबर २०१३ | प्राप्त दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> नवलाईची कशी होईल याकडे लक्ष केन्द्रित केले आहे.